शनिवार, ४ जुलै, २०१५
शुक्रवार, ३ जुलै, २०१५
गुरुवार, २ जुलै, २०१५
शाळांमधील आवश्यक भौतिक सुविधा
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009(R.T.E.) नुसार प्राथमिक शाळांमध्ये किमान कोणत्या भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. ?
उत्तर
:
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (R.T.E.) नुसार प्राथमिक शाळांमध्ये खालील भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे
1) इमारत
2) मुख्याध्यापक कार्यालय /भांडार खोली
3) प्रत्येक शिक्षकास वर्ग खोली
4) मुलींसाठी स्वंतत्र स्वच्छतागृह
5) मुलांसाठी स्वंतत्र स्वच्छतागृह
6) पिण्याच्या पाण्याची सुविधा
7) खेळाचे मैदान
8) रँप
9) किचन शेड
10) संरक्षक भिंत
उत्तर
:
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (R.T.E.) नुसार प्राथमिक शाळांमध्ये खालील भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे
1) इमारत
2) मुख्याध्यापक कार्यालय /भांडार खोली
3) प्रत्येक शिक्षकास वर्ग खोली
4) मुलींसाठी स्वंतत्र स्वच्छतागृह
5) मुलांसाठी स्वंतत्र स्वच्छतागृह
6) पिण्याच्या पाण्याची सुविधा
7) खेळाचे मैदान
8) रँप
9) किचन शेड
10) संरक्षक भिंत
शालेय (अभिलेख ) दप्तर
१ ) जनरल रजि .नं. १
२ ) जनरल किर्द रजिस्टर
३) शालेय व्यवस्थापन समिती अजेंडा व ठराव रजिस्टर
४ ) सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्राप्त अनुदान रजिस्टर
५ ) माता पालक संघ रजिस्टर
६ ) ग्रामसभा तथा पालक सभा रजिस्टर
७ ) परिपाठ रजिस्टर
८ ) सांस्कृतिक कार्यक्रम रजिस्टर
९ ) दैनिक गोषवारा रजिस्टर
१०) पटनोंदणी रजिस्टर
११) शालेय पोषण आहार दैनिक नोंद रजिस्टर
१२) शालेय पोषण आहार व माध्यान्ह भोजन मानधन वाटप रजिस्टर
१३) उपस्थिती भत्ता बिल रजिस्टर
१४) हालचाल रजिस्टर
१५) भेट रजिस्टर ( अभिप्राय रजिस्टर)
१६) स्पर्धा परीक्षा रजिस्टर
१७) मुख्याध्यापकाचे लॉगबुक
१८) शिक्षक प्रशिक्षण नोंद रजिस्टर
१९) विद्यार्थी वैद्यकिय तपासणी नोंदपत्रिका
२०) रजेच्या कालावधीतील शिक्षक व्यवस्थारजिस्टर
२१) पुस्तक वाटप रजिस्टर
२२) चार्ज देव घेव रजिस्टर
२३) गणवेश वाटप रजिस्टर
२४) सर्व शिक्षा अभियान अंतर्गत साहित्य वाटप रजिस्टर
२५) वाचनालय पुस्तक नोंद व वाटप रजिस्टर
२६) लेट मस्टर
२७ ) जनरल किर्द रजिस्टर
२८ ) मिना-राजू मंच रजिस्टर
२९ ) पालक भेट
३० ) आरोग्य तपासणी रजिस्टर
३१) शिक्षक पालक रजिस्टर
३२ ) शिक्षक विद्यार्थी सूचना रजिस्टर
३३) पुस्तक वाटप रजिस्टर
३४) सहशालेय उपक्रम रजिस्टर
बुधवार, १ जुलै, २०१५
वंदे मातरम
वंदे मातरम
वंदे मातरम् | सुजलां, सुफलां,मलयज शीतलाम |
सस्य शामलाम् ,मातरम ||
शुभ्र ज्योत्स्ना - पुलकित - यामिनीम्
फुल्ल - कुसुमित द्रुमदल शोभिनीम् |
सुहासिनीम् सुमधुर - भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम् || वंदे मातरम् ||
बंकिमचंद्र चॅटर्जी
वंदे मातरम् | सुजलां, सुफलां,मलयज शीतलाम |
सस्य शामलाम् ,मातरम ||
शुभ्र ज्योत्स्ना - पुलकित - यामिनीम्
फुल्ल - कुसुमित द्रुमदल शोभिनीम् |
सुहासिनीम् सुमधुर - भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम् || वंदे मातरम् ||
बंकिमचंद्र चॅटर्जी
वंदे मातरमचा अर्थ
माते, मी तुला वंदन करतो. जलाने परिपूर्ण अन् धनधान्याने समृद्ध ; मल्य पर्वतावरील चंदनाने सुगंधी बनलेल्या वायुलहरींमुळे शीतल होणा-या नि विपुल पिकांमुळे श्यामलवर्ण दिसणा-या हे माते तुला वंदन असो.शुभ्र चांदण्यांमुळे तुझ्या रात्री आल्हाददायक असतात ; तर फुलांच्या बहरांनी नटलेल्या वृक्षराजींनी तू शोभतेस ; हसतमुख नेहमी मधुर बोलणारी, सुख देणारी, वरदायिनी अशा हे माते मी तुला वंदन करतो.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)