आज इयत्ता पहिली ते तिसरी वर्गासाठी गणित विषयाची एक अॅक्टिव्हीटी घेतली प्रतिसाद एकदम मस्त.
छोट्या पुठ्ठ्यावर 1 ते 9 अंक पेंट करून घेतले. नऊ मुलांना नऊ कार्डबोर्ड दिले. एक ते नऊ पैकी कोणताही एक अंक उच्चारला तर ज्या विद्यार्थ्याकडे तर तो अंक असेल तो विद्यार्थी उठून थांबेल.
नंतर 12, 54, 35 असे अंक उच्चारले की दोन विद्यार्थी तो अंक बनवले. चुक झाली तर पुन्हा एकदा संधी दिली.
नंतर मुलांना मी अंक सांगितले व ते त्यांनी ते तयार केले. या छोटय़ा उपक्रमात मजा आली व शिकण्याचा आनंदही. उद्या 100 च्या पुढे..............!
धन्यवाद!
शिक्षकमिञ राजेभोसले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा